खरंतर Massachusets हे state आणि त्यात Boston हे Massachusets मधलं एक लहान पण सर्वात लोकप्रिय suburb .
त्यामुळे Massachusets मध्ये तुम्ही कुठेही राहा , भारतात त्याला Boston म्हणूनच ओळखलं जातं .
प्रत्यक्षात सतीशचा भाचा Burlington मध्ये तर अर्चित Somerville मध्ये राहतो .
पण आम्ही असेतोवर अर्चित सुद्धा आमच्या सोबत Burlington मध्ये राहायला आला होता .

आम्ही अमित कडे राहायला जायच्या काही दिवस आधीच त्याचे आई वडील म्हणजे सतीश ची मावस बहिण आणि तिचे मिस्टर देखील मुंबईहून तिथे ३ महिने राहायला आलेले .
ती दोघं , अमित , त्याची बायको मानसी आणि अर्चित यांच्याबरोबर आमचा वेळ अतिशय छान गेला .

इथल्या आमच्या तीन आठवड्यांच्या वास्तव्यात आम्ही Boston चा कोपरा न कोपरा फिरलो .
Burlington ला भाच्याच्या अगदी घरापुढेच bus stop होता .
शिवाय इथे ट्रेन ने फिरणं सुद्धा खूपच सोपं आहे .
आपल्याकडे जशा central , western आणि harbour lines आहेत तशा तिथे Red , Green , Blue , Orange आणि Silver lines आहेत .
Orange आणि Silver line सोडून आम्ही बाकी तीनही lines च्या ट्रेन्सचा प्रवास पुरेपूर केला .

तिथली स्टेशन्स आणि ट्रेन्स दोन्ही छोटीशी खेळातली वाटावी अशीच आहेत . बहुतेक ट्रेन्सना दोनच डबे तर काहींना फक्त एकच डबा सुद्धा असतो .
Outstation ट्रेन्स आणि Red line वरच्या ट्रेन्स मात्र आपल्या इथल्या एवढ्या नसल्या तरी थोड्या मोठ्या आहेत .
ट्रेन मध्ये गर्दी कमी , बसायला नेहमीच जागा रिकामी , ट्रेन मध्ये प्रत्येकजण आपल्या laptop वर , mobile मध्ये , earphones वर गाणी ऐकण्यात किंवा भल्या मोठ्या कॉफीच्या पेल्यात मग्न .
कोणालाही दुसऱ्यामध्ये काडीचा इंटरेस्ट नाही .
सगळे आपल्यातच बुडालेले .

रेल्वे ट्रेक्स सुद्धा अनेक ठिकाणी रस्त्याच्या पातळीवरच आहेत .
ट्रेन मधून उतरून सरळ रस्त्यावरच येतो आपण .
जिथे रेल्वे लाईन underground आहे तिथे वर येण्यासाठी हे उंचच उंच elevators .
तिथे सगळे अत्यंत शिस्तीत एकमेकांना जराही स्पर्श न होऊ देता चालतात .
कुणालाच मस्टर गाठायची किंवा संध्याकाळी घरी पोचायची घाई नसावी बहुतेक .
कारण इथे कुणीही बस , ट्रेन पकडायला जीव घेवून धावत नाही .

घरी रोज चविष्ट दमदार नाश्ता करून आम्ही भटकंतीला बाहेर पडायचो .
घरून निघायच्या आधी न विसरता आम्ही weather forecast बघायचो आणि मग त्यानुसार आज स्वेटर घालायचा कि छत्री घ्यायची हे ठरवायचो .
सकाळीच भाच्याने अगदी डिटेल मध्ये चित्र काढून समजावलेला ( मामा मामी Boston मध्ये हरवू नयेत म्हणून ) route पकडायचो आणि बस किंवा ट्रेन करून एक एक ठिकाण फिरायचो .

Prudential building , Faneuil Hall , Quincy Market , Harbour Cruise , New England Aquarium , Public Garden व इतर काही ठिकाणं आमची आम्हीच फिरलो .
John Hancock Tower नंतर Prudential Building हि बॉस्टन मधली सर्वात उंच इमारत .
हिच्या पन्नासाव्या मजल्यावर skywalk observatory आहे जिथून अख्ख्या बॉस्टनचं अतिशय सुरेख दर्शन घडतं .
इथे सुद्धा काही १०/१० मिनिटांच्या documentories मधून बॉस्टन शहर कसं घडत गेलं याचा इतिहास दाखवला जातो .

Faneuil Hall एरिया मधलं Quincy Market म्हणजे बॉस्टन मधली सर्वात happening place म्हणायला हरकत नाही .
इथलं वातावरण पाहून मुंबईच्या fashion street किंवा Bandra च्या लिंकिंग रोड ची आठवण आली .
इथे मधल्या चौकात कोणी ना कोणी तरी गिटार वाजवताना किंवा गाणं म्हणताना हमखास दिसतं .
बाकी कुठेही न दिसणारी माणसांची गजबज , जाग इथे दिवसभर पाहायला मिळते .

बॉस्टन मधल्या बहुतेक सगळ्या Duck tours , Hop on hop off buses , Freedom Trail वगैरे सगळ्यासाठी ही मध्यवर्ती जागा आहे .
आजूबाजूला अनेक Financial offices आणि हॉटेल्स आहेत .
दोन्ही बाजूला खाण्याचे छोटे छोटे stalls , टोप्या , ड्रेसेस , इतर वस्तूंचे stalls लक्ष वेधून घेतात .
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे काही प्रमाणात bargaining सुद्धा करता येतं .

इथून जवळच New England Aquarium आहे आणि Harbour Cruise च्या tours देखील इथूनच सुरु होतात .
दीड तासाच्या Harbour Cruise tour मध्ये बॉस्टन हार्बर च्या आतला आणि बाहेरचा भाग दाखवतात तसंच बॉस्टन शहर कसं वसलं याची माहिती देतात .
ऐतिहासिक महत्त्व असलेला Boston Tea Party ( ह्याबद्दल विस्ताराने नंतरच्या लेखात लिहिणार आहे ) प्रसंग कुठे झाला हे cruise वरून दाखवतात .
समुद्रातील अनेक छोट्या छोट्या Islands ची माहिती सांगतात .

New England Aquarium – आम्ही आमच्या सिंगापूर ट्रीप मध्ये जे एक्वेरीयम पाहिलं त्याच्या तोडीचं एक्वेरीयम आजवर तरी मी दुसरं पाहिलेलं नाही .
पण तरीही इथल्या Aquarium ची काही खास वैशिष्ट्य आहेत .
एक्वेरीयम च्या मधोमध बांधलेला इथला तीन मजली ocean tank हा कॅरिबियन कोरल रीफ ची प्रतिकृती आहे असं आम्हाला कळल .
हा ocean tank अतिशय मोठा असून त्यात अजस्र आकाराची sea turtles आहेत .
शिवाय एक्वेरीयम मध्ये पेंग्विन्स च्या अनेक प्रजाती पाहायला मिळाल्या .
Anaconda चं प्रचंड धूड पाहताना ते काचेच्या पलीकडे असूनही थरकाप उडाला .
इथल्या माश्यांच्या प्रजातींपेक्षा असंख्य प्रकारचे corals आणि समुद्री वनस्पतींचे वैविध्य पाहण्यासारखे आहे .

Freedom Trail आणि Duck Tour मध्ये बॉस्टन मधल्या काही प्रसिद्ध जागा दाखवतात व त्यांची माहिती देतात .
Duck Tour च दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हि tour सुरु होते एका bus मध्ये आणि Charles नदीत उतरताच हि bus बोटीचं रूप धारण करते .
बॉस्टन मधली हि सगळी पर्यटन स्थळ पाहणं हा एक अतिशय सुखद अनुभव होता .

© नयना पिकळे
( क्रमश : )
( क्रमश : )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा